"आसावरी काकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ८:
* आसावरी काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात (National Symposium of Poet 2002) मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
* आसावरी काकडे यांच्या कविता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या ७वी-८वी-११वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि पुणे-नाशिक येथील विद्यापीठांच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या पुस्तकांत समाविष्ट केल्या गेल्या आहेत.
* गोवा विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात `मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य' या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकांत `बोल माधवी' या कवितासंग्रहाचा समावेश झाला आहे.
* आसावरी काकडे यांनीलिहिलेली पुस्तक परीक्षणे, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे..
* त्यांचा आकाशवाणीवरील, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या कविता विषयक कार्यक्रमात सहभाग असतो.
* काकडे यांच्या अनेक हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाला आहे.
* `मौन क्षणों का अनुवाद' या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद व काही मराठी कवितांचा राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद `जागती जोत', `भाषा', `भारतीय कविताएँ', `समकालीन भारतीय साहित्य' "Indian Liturature" आणि Continuum 2005 - by Poetry club of India, New Delhi यात प्रकाशित.
* पेंग्विन बुक्स द्वारा प्रकाशित `नव्या वाटा, नवी वळणे' या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात आसावरी काकडे यांच्या पाच कविता आहेत..
==आसावरी काकडे यांचे साहित्य==
Line ८३ ⟶ ८५:
* ’मी एक दर्शनबिंदू’करिता इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा साहित्य पुरस्कार
* जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’
* ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'▼
* प्रयाग (अलाहाबाद) येथे झालेल्या हिंदी साहित्य सम्मेलनात काकडे यांना २००४ सालचा ’सम्मेलन सम्मान' मिळाला आहे.
▲* ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'
[[वर्ग:मराठी कवी]]
|