"आसावरी काकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आसावरी काकडे (जन्म : २३ जानेवारी, १९५०) या एक मराठी कवयित्री आणि गद...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आसावरी काकडे (जन्म : २३ जानेवारी, १९५०) या एक मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखक आहेत. त्यांनी बी.कॉम. नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले आहे.
 
आसावरी काकडे यांच्या स्वरचित कवितांशिवाय त्यांनी
* डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा ’तरीही काही बाकी राहील’ या नावाचा अनुवाद केला आहे.
* [[दीप्ति नवल]] यांच्या 'लम्हा लम्हा' या हिन्दी कवितासंग्रहाचा त्याच नावाचा अनुवाद केला आहे.
* डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या `बोलो माधवी' या कवितासंग्रहाचा ’बोल माधवी’ या नावाचा अनुवाद केला आहे.
* ’मेरे हिस्से की यात्रा’ हा आसावरी काकडे यांनी स्वतःच्याच निवडक कवितांचा केलेल अनुवाद आहे.
 
==आसावरी काकडे यांचे साहित्य==