"भाऊ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात ’भाऊकुटुबातील सर्वात मोठ्या भावाला दादा आणि त्याच्यापेक्षा धाकट्या भावाला भाऊ या नावांनी हाक मारण्याची प्रथा आहे. याशिवाय व्यक्तिबद्दलचा आदर दाखविण्यासाठी व्यक्तिनामानंतर राव, पंत, साहेब याच प्रमाणे भाऊ हे उपपदही वापरले जाते. उदा० [[रामभाऊ म्हाळगी]], [[रामभाऊ कुंदगोळकर]], [[रामभाऊ रुईकर]], रामभाऊ दत्तात्रेय रानडे]] वगैरे. त्याशिवाय महाराष्ट्रात स्वतःचे ’भाऊ असेच नाव लावणारे अनेक लेखक, कवी आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती आहेत, किंवा होऊन गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा हा परिचय :-
 
* [[भाऊसाहेब महाराज उमदीकर]] -
ओळ २३:
* भाऊसाहेब बाळासाहेब पवार -चरित्रलेखनकर्ते; ’संभाजी महाराजांचे चरित्र’ या पुस्तकाचे लेखक.
* भाऊसाहेब मंत्री -’अश्राप’ या कादंबरीचे लेखक.
* भाऊ साठे -[[अण्णा भाऊ साठे]] यांचे वडील.
* [[भाऊ हर्णेकर]] -
* [[भाऊसाहेब हिरे]] -काँग्रेसचे एक दिवंगत पुढारी आणि मराठी राजकारणी.
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊ" पासून हुडकले