"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
;नववी माळ:
कुंकुमार्चनाची वाहतात.

==नवरात्रातील नऊ रंग==
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणार्‍या वारानुसार किंवा ग्रहस्थितीनुसार भारतीय ज्योतिषी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवतात. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँक किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांत नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते.

===नवरात्रीतील दैनिक रंग===
;इ.स. २००७ :

;इ.स. २००८: बहुधा २००७ प्रमाणेच, (दुजोरा द्यावा)

;इ.स. २०१४ :
पहिला दिवस (२५ सप्टेंबर, गुरुवार) - प्रतिपदा : पिवळा

दुसरा दिवस (२६ सप्टेंबर, शुक्रवार) -द्वितीया - हिरवा

तिसरा दिवस (२७ सप्टेंबर, शनिवार) - तृतीया - करडा (ग्रे)

चौथा दिवस (२८ सप्टेंबर, रविवार) - चतुर्थी - केशरी

पाचवा दिवस (२९ सप्टेंबर, सोमवार) - पंचमी - पांढरा

सहावा दिवस (३० सप्टेंबर, मंगळवार) - षष्ठी - लाल

सातवा दिवस (१ ऑक्टोबर, बुधवार) - सप्तमी - निळा

आठवा दिवस (२ ऑक्टोबर, गुरुवार) - अष्टमी - गुलाबी

नववा दिवस (३ ऑक्टोबर, शुक्रवार)- नवमी - जांभळा

==पेशव्यांचा नवरात्रोत्सव==