"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
[[घट|घटामध्ये]] [[नंदादीप]] प्रज्वलित करून [[ब्रह्मांड|ब्रह्मांडातील]] [[आदिशक्ति]]-[[आदिमाय|आदिमायेची]] मनोभावे पूजा करणे, म्हणजेच '''घटस्थापना''' किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.
 
==नवरात्रातील नऊ माळा==
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
 
;पहिली माळ:
[[शेवंती]] आणि [[सोनचाफा|सोनचाफ्यासारख्या]] पिवळ्या फुलांची माळ
 
;दुसरी माळ:
[[अनंत]], [[मोगरा]], [[चमेली]], किंवा [[तगर]] यांसारख्या पांढर्‍या फुलांची माळ.
 
;तिसरी माळ:
निळी फुले. [[गोकर्ण|गोकर्णीच्या]] किंवा [[कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या]]. फुलांच्यामाळा.
 
;चौथी माळ:
केशरी अथवा भगवी फुले. [[अबोली]], [[तेरडा]], अशोक किंवा तिळाची फुले.
 
;पाचवी माळ:
[[बेल]] किंवा कुंकवाची वाहतात..
 
सहावी माळ:
[[कर्दळी]]च्या फुलांची माळ.
 
;सातवी माळ:
[[झेंडू]] किंवा नारिंगीची फुले.
 
;आठवी माळ:
तांबडी फुले. [[कमळ]], [[जास्वंद]], [[कण्हेर]] किंवा [[गुलाब|गुलाबाच्या]] फुलांची माळ.
 
;नववी माळ:
कुंकुमार्चनाची वाहतात.
 
==पेशव्यांचा नवरात्रोत्सव==