"मनोगत (संकेतस्थळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५:
==तांत्रिक==
===दुवा देणे===
दुवा म्हणजे एखाद्या पानाची सेवादात्यावरील जागा (पाथ किंवा लोकेशन). जेंव्हाजेव्हा आपण दुव्यावर टिचकी मारतो तेंव्हा आपला ब्राऊजर त्या दुव्याशी संलग्न पानाची मागणी सेवादात्याकडे करतो आणि सेवादात्याकडून आलेले पान आपल्याला दाखवतो.
 
# तुमच्या लिखाणात त्या दुव्याची प्रत चिकटवा. (http://mr.wikipedia.org असा)
# लिखाणाच्या खिडकीवर असलेल्या खुणांच्या ठिकाणी एचटीएमएल फेरफार अशा खुणेवर निवडीची खूण करा.(तिथे <A href="http://mr.wikipedia.org/">http://mr.wikipedia.org</A> असे दिसेल)
# आता दुसऱ्यांदादुसर्‍यांदा दाखवल्या जाणाऱ्याजाणार्‍या दुव्या ऐवजीदुव्याऐवजी तुम्हाला अपेक्षित नाव लिहा. (उदा. <A href="http://mr.wikipedia.org/">मराठी विकिपीडिया</A> असे दिसेल)
# परत वरच्या खुणांतल्या "एचटीएमएल फेरफार" अशा खुणेवरील निवडीची खूण रद्द करा. आता तुमच्या दुव्याऐवजी तुम्ही सुचवलेला शब्द राहून त्याला दुव्याचे स्वरूप येईल. (उदा. [http://mr.wikipedia.org मराठी विकिपीडिया])
# लिखाण पुरे करून नेहमीप्रमाणे सुपूर्त करा.
ओळ १०१:
====इंडिक====
====बरहा====
ह्यासाठी 'बरहा' चा उपयोग करावा लागेल.हे सॉफ्टवेरसॉफ्टवेअर [http://www.baraha.com या] वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे.
 
# तेथे जाऊन बराहाचे सॉफ्टवेरसॉफ्टवेअर आधी डाऊनलोड करून घेणे.
# ही फाईल रन करावी, म्हणजे हे सॉफ्टवेरसॉफ्टवेअर आपल्या पिसी वर इंस्टॉल होईल.
# हे सॉफ्टवेरसॉफ्टवआर 'रन' करावे. जो स्क्रीन ओपन होईल त्यावर तुम्हाला दोन भाग दिसतील, खालचा आणि वरचा. त्यातील खालील भागात मराठी वाक्ये इंग्रजी कीज वापरुनवापरून (म्हणजे की बोर्डवरच्या)फोनेटीकली फोनेटिकली टाईप करता येतात. तशी करावी.
# 'एडीटएडिट' ह्या 'मेन्यू'त जाऊन 'कन्व्हर्ट' ह्या सबमेन्यूवर क्लिक केल्यास इंग्रजीत टाईप केलेल्या वाक्यांचे मराठीत रुपांतर होईल. ते स्क्रीनच्या वरच्या भागात दिसेल.
# स्क्रीनच्या वरच्या भागात माऊसचा कर्सर नेऊन 'राईट क्लिक करावे. एक मेन्यू ओपन होईल. त्यात 'कॉपी स्पेशल' ह्या सबमेनुवरसबमेन्यूवर क्लिक करावे.तेव्हा एक चॉइस मागणारी खिडकी उघडेल. त्यातला 'टेक्स्ट युनिकोड' हा पर्याय निवडावा.
# मनोगतवर जाऊन जेथे लिखाण करायचे असेल तेथे माऊसचा कर्सर न्यावा. मग 'एडीटएडिट' ह्या (मनोगतवरच्या) मेन्यूत जाऊन 'पेस्ट' करावे. आपण आधी टाईप केलेला सर्व मजकूर तेथे अगदी थोड्या सेकंदात मराठीत उमटेल; . मग तो नीट तपासून 'प्रकाशित' करण्यासाठी सुपूर्त करावा.
 
ह्यातील 'बराहा डायरेक्ट' ही युटीलिटी वापरुन थेट मराठीतसुद्धा टाईप करता येते.
ओळ १२१:
=मनोगतावरील इतर तांत्रिक माहिती=
 
===आस्किआस्की===
आस्की ही एक संगणकात वापरण्यासाठी टंक बनविण्याची पद्धत आहे. यामध्ये शिवाजी १,२ आणि ५, किरण, श्री लिपी, C-DAC चे i-leap टंक.. असे प्रकार मोडतात. हे टंक विंडोज ९८, XP, २००० अशा कुठल्याही कार्यप्रणालीवर चालतात. कारण ते त्या त्या विशिष्ट कंपनीच्या मालकीचे असतात. युनिकोड ही आस्कीहून वेगळी पद्धत आहे.
 
===युनिकोड===
मनोगत हे युनिकोड वापरून तयार केलेले संकेतस्थळ आहे. फक्त विंडोज २००० व त्याहून प्रगत कार्यप्रणाली युनिकोड जाणू शकतात. विंडोज ९८ मध्ये युनिकोड वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 'Hook API' ही संकल्पना विकसित केली आहे. भारतामध्ये भारतीय भाषांवर काम सी-डॅक व मॉड्युलर या प्रमुख संस्था आहेत. युनिकोड मानके (स्टँडर्डस्स्टँडर्ड्‌स) ठरवण्याचे काम ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर चालणारी युनिकोड कन्सॉर्शियम ही संस्था करते.
 
 
==मनोगत - टॉप टेन - भाग १== सर्वांत जास्त लेख लिहिणाऱ्यांचीलिहिणार्‍यांची दहा नावे आणि लेखांची संख्या[http://www.manogat.com/node/6921]{{मृत दुवा}}
 
वेदश्री - १८०
ओळ १३५:
तुषारजोशी - ११९
प्रसाद - ११५
माधव कुलकर्णीकुळकर्णी - १०६
नरेंद्र गोळे - १०४
अनु - १०३
जयन्ता - ५२ ते ९४
जयन्ता५२ - ९४
सर्वसाक्षी - ९३
चित्त - ८८
 
ज्यांच्या लेखांना सर्वांत जास्त एकूण प्रतिसाद आले त्यांची नावे, आणि प्रतिसादांची संख्या
 
वेदश्री - २३९३
ओळ १४९:
प्रवासी - १३३४
सर्वसाक्षी - १३२७
माधव कुलकर्णीकुळकर्णी - १३२६
चित्त - १३१९
प्रसाद - १२६४
ओळ १५७:
ज्यांच्या लेखनाला प्रति-लेख सरासरी जास्तीत जास्त प्रतिसाद आलेत त्यांची नावे आणि प्रति-लेख सरासरी प्रतिसाद
 
आशिषआशीष पाटील - ८६
प्रितीप्रीती सुर्वे - ५८
नितीन - ५५.५
मीमराठीमी मराठी - ५३
योगी - ५२
देसी - ५१
अजित साठे - ५१
गिरीश - ४७.५
आशा कऱ्हाडेकर्‍हाडे - ४७
लेखकु - ४३.५
 
ओळ १८६:
 
==हेसुद्धा पाहा==
* [[संगणक टंक]]
 
* [[गमभन टंकलेखन सुविधा]]
 
=बाह्य दुवे=