"एचएमटी सोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६:
धानाच्या या एचएमटी सोना जातीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातले ते नागभीड गाव आणि दादाजी खोब्रागडे यांना राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले. या धानाच्या संशोधनासाठी दादाजींना राष्ट्रपती [[अब्दुल कलाम]] यांच्या हस्ते ५० हजार रुपयांचे पारितषिक मिळाले.
==अधिक माहिती==
एचएमटी सोना ही वजनाला हलका असलेल्या सुवासिक तांदळाची जात आहे. भारतात पिकणार्या या उच्च प्रतीच्या तांदुळाची प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतील देशांकडे निर्यात होते.
आंध्र प्रदेशात कृष्णा, गुंटूर, कर्नूल, महबूबनगर निझामाबाद, नेल्लोर, वरंगळ आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांत, कर्नाटकातील रायचूर, कोप्पल आणि बेल्लारी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात या तांदुळाचे उत्पादन घेतले जाते.
==तांदुळाच्या जाती==
Line १५ ⟶ २०:
* [[इंद्रायणी]]
* [[उकडा]]
* [[एचएमटी सोना]] ((सोना मसूरी, सांबा मसूरी, बीपीटी ५२०४, जीला खडा मसूरी किंवा बंगारू तीगलू)
* [[कमोद]]
* [[काळी साळ]]
Line २१ ⟶ २६:
* [[कोलम]]
* [[कोळंबा]]
* [[घनसाळ]] (आजरा घनसाळ)
* [[गोदवेल]]
* डोंगर (डोंगरे)
|