}}
राम पटवर्धन (जन्म : आगरगुळे-रत्नागिरी जिल्हा, [[मार्च २१]], [[इ.स. १९२८]] - मृत्यू : मुंबईठाणे, [[जून ३]], [[इ.स. २०१४|इ.स. २०१४]]) हे मराठी अनुवादक आणि संपादक होते. <ref name="म.टा.१"> http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Ram-Patwardhan-is-no-more/articleshow/35996443.cms </ref>
==व्यक्तिगत जीवन==
राम पटवर्धनांचे शालेय शिक्षण रत्नागिरीत झाले. मराठी सातवीनंतर ते मुंबईत आले. मुंबईच्या ओरिएन्ट हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. [[पु.ल. देशपांडे]] तेथे त्यांचे शिक्षक होते. शालेय जीवनात त्यांनी एका लेेखाचा अनुवाद करून [[पु.ल. देशपांडे]] यांना दाखवला. पुलंनी तो अनुवाद ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. <ref name="त.भा.">: http://www.tarunbharat.net/Encyc/2014/6/7/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E2%80%99.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N </ref>) मुंबईतल्या रुईया कॉलेजातून १९५२ मध्ये बी.ए. व १९५४ मध्ये मराठी व संस्कृत विषय घेऊन एम. ए. झालेल्या पटवर्धनांचे शिक्षण कठीण परिस्थितीत झाले.<ref> http://tarunbharat.net/Encyc/2014/6/5/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N </ref>. मात्र तेथे त्यांना [[श्री.पु. भागवत]] आणि [[न.र.फाटक]] यांच्यासारखे प्राध्यापक मिळाले. शिक्षणासाठी त्यांना ... आणि ... शिष्यवृत्या मिळाल्या. <ref name="लोकसत्ता"> http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-editor-known-for-mauj-ram-patwardhan-passed-away-576349/ </ref>. शिक्षणासोबत त्यांनी सरकारी नोकरीही केली(कार्यकाळ आणि काय काम ते हवे ) . <ref name="दिव्य"> http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-away-4635476-NOR.html </ref>
===महाविद्यालयीन प्राध्यापकी कारकीर्द===
शिक्षण पूर्ण झाल्यावर पटवर्धनांनी सिडनेहॅम, रुईया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन केले (कार्यकाळ हवेत).<ref name="दिव्य"/>
===संपादकीय कारकीर्द===
[[श्री. पु. भागवत]] यांच्या आग्रहावरून ते 'मौज' साप्ताहिकात नोकरीस लागले (१९४९). <ref name="म.टा."/> दैनिक लोकसत्ताच्या वृत्तनोंदीनुसार नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेलीरुळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. <ref name="लोकसत्ता"/> अनेक लेखक राम पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखकांचा मौजच्या कार्यालयात अनेकदा येत असत. दैनिक दिव्यमराठीच्या प्रतिनिधींच्या वृत्तनोंदीनुसार ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत.<ref name="दिव्यमराठी"/> ‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाड.मयासाठीवाङ्मयासाठी होते.
१९६०पर्यंत त्यांनी 'मौज'चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिलं. 'मौजे'त संपूर्ण जीवनाचं प्रतिबिंब पडेल असं साहित्य मिळवून छापलं. त्यासाठी वसंत पळशीकर, संभाजी कदम, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अशोक रानडे अशा विविध क्षेत्रातल्या लेखक मंडळीना लिहितं केलं. १९६०नंतर त्यांनी 'सत्यकथा'ची धुरा स्वीकारली आणि 'सत्यकथा' बंद होईपर्यंत ती सांभाळली.<ref name="म.टा."/> ▼
१९८५ मध्ये शान्ता शेळके यांचा 'अनोळख' हा काव्यसंग्रह संपादीत केला. <ref>: http://books.google.co.in/books?id=wbgxAwAAQBAJ&pg=PT5&lpg=PT5&dq=%22%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE+%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%22&source=bl&ots=5Ioyn1iXWC&sig=Jz70LKQtHP5kCdzKXUL_bmt0w0g&hl=en&sa=X&ei=F0WVU97MGtSiugSD3YHADQ&ved=0CIMBEOgBMBA#v=onepage&q=%22%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%22&f=false शान्ता शेळके यांची अनोळख ग्रंथास प्रस्तावना </ref>
▲१९६०पर्यंत त्यांनी 'मौज'चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिलंपाहिले. 'मौजे'त संपूर्ण जीवनाचंजीवनाचे प्रतिबिंब पडेल असं साहित्य मिळवून छापलंछापले. त्यासाठी वसंत पळशीकर, संभाजी कदम, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अशोक रानडे अशा विविध क्षेत्रातल्याक्षेत्रांतल्या लेखक मंडळीना लिहितंलिहिण्यास केलंप्रवृत्त केले. १९६०नंतर त्यांनी 'सत्यकथा'ची धुरा स्वीकारली आणि 'सत्यकथा' बंद होईपर्यंत ती सांभाळलीखाली ठेवली नाही..<ref name="म.टा."/>
'मौज'मधून निवृत्त झाल्यावर त्यांनी मारूतीमारुती चित्तमपल्ली यांचे 'चकवा चांदण', मीना प्रभूंचे 'माझं लंडन', श्रद्धानंद महिला आश्रमावर आधारित अचला जोशी यांचे 'आश्रम नावाचे घर' ही पुस्तके त्यांनी संपादित केले होतेकेली. सरोजिनी वैद्य यांच्या आग्रहास्तव त्यांनी राज्य मराठी परिषदेची काही पुस्तकेही संपादित केली होती. ज्ञानदेवीचे ३ खंड, आठवणीतल्या कविता - ४ खंडचेखंड संपादनहीयांचे त्यांनीसंपादनही केलेत्यांचे होते. <ref name="म.टा.२">: http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/ram-patwardhan/articleshow/36017571.cms </ref> इ.स. १९८५ मध्ये शांता शेळके यांचा 'अनोळख' हा काव्यसंग्रह त्यांनी संपादित केला. <ref>: http://books.google.co.in/books?id=wbgxAwAAQBAJ&pg=PT5&lpg=PT5&dq=%22%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE+%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%22&source=bl&ots=5Ioyn1iXWC&sig=Jz70LKQtHP5kCdzKXUL_bmt0w0g&hl=en&sa=X&ei=F0WVU97MGtSiugSD3YHADQ&ved=0CIMBEOgBMBA#v=onepage&q=%22%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%22&f=false शान्ता शेळके यांची अनोळख ग्रंथास प्रस्तावना </ref>
===टिकाटीका आणि प्रतिसादप्रतिवाद===
राम पटवर्धन यांना आवडलेले लेखनच सत्यकथेच्या माध्यमातून छापले जात असे, असा आरोप करून लघुनियतकालिकांतील लेखकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्यकथा ही सदाशिवपेठी आहे, असे आरोप त्यांच्यावर झाले. वेळप्रसंगी राजा ढाले वगैरे मंडळींनी सत्यकथेची सत्यकथेच्या अंकाच्या प्रतींचे प्रातिनिधीकप्रातिनिधिक दहन केले. <ref name="त.भा."/> पण राम पटवर्धन खुल्या मनाचे संपादक होते, अंकाचे दहन करू इच्छिणारे लोक सत्यकथेच्या प्रतिप्रती आणण्याचे विसरले तर राम पटवर्धनांनी कार्यालयातील सहकार्या मार्फतसहकार्यांमार्फत नाराज आंदोलक मंडळींना सत्यकथेच्या प्रतिहीप्रतीही पाठवल्या. <ref>: http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=202 साहित्यपूजक-ले. अरूणअरुण म्हात्रे </ref>
पटवर्धन यांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिले, लिहिते केले. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी `सत्यकथे’त आणलआणले.<ref> http://navshakti.co.in/featured/169870/ </ref>लेखकाला व्यापक सामाजिक, सांस्कृतिक भान हवे म्हणून पटवर्धन सत्यकथेच्या प्रत्येक अंकात ’परिक्रमा’नावाचे सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेणारे प्रदीर्घ, आठ-दहा पानी सदर लिहीत.
===अनुवाद/लेखन कारकीर्द===
साहित्याच्या विश्वात साहित्य संपादक या नात्याने स्वतःचा वेगळा ठसा उठवूनही पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसे लेखन केले नाही.
शालेयकॉलेज जीवनातच पटवर्धनांनी चेकाव्हच्या काही कथांचे भाषांतर केले होते. महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीया नुसारसंपादकीयानुसार मार्जोरी रॉलिंग्जच्या 'यार्लिग द इयरलिंग'चा 'पाडस' हा त्यांनी केलेला अनुवाद गाजला. राम पटवर्धन यांनी 'नाइन फिफ्टीफिफ्टीन टू फ्रिडमफ्रीडम' या पुस्तकाचा 'अखेरचा रामराम' या नावाने मराठी अनुवाद केला, तसेच. [[बी. के. अय्यंगार]] यांचे योगविद्येवरील पुस्तक 'योगदीपिका' नावाने मराठी भाषेत अनुवादीत केलेआणले.<ref name="म.टा.१"/> या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत राम पटवर्धन यांचे अनुवादक म्हणून नाव नजरचुकीने छापले गेले नव्हते. एका विख्यात इंग्रजी प्रकाशनसंस्थेने ही चूक दुसर्या आवृत्तीच्या वेळी दुरुस्त केली. अनुवादाच्या नेमकेपणाबद्दल पटवर्धन आग्रही असत. ते पहाटे चार वाजताउठून योगासने करीत, त्यांचे परिणाम जाणून घेत आणि मगच अनुवाद पुढे चालू ठेवत.
===निधन===
|