"मंजिरी केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१:
}}
 
'''मंजिरी केळकर''' (जन्मदिनांक २५ सप्टेम्बरसप्टेंबर १९७१- हयात) हीह्या [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायिका]] आहेगाणार्‍या गायिका आहेत. त्या [[जयपूर|जयपूरच्या]] [[अत्रौली घराणे|अत्रौली घराण्याच्या]] संगीतशैलीत गातात.
 
== पूर्वायुष्य ==
वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांचे वडील प्रा. आनंद अनासपुरे हे उत्कृष्ट तबलावादक असून लहानपणापासूनच मंजिरी वडिलांना रियाज करताना पाहत आल्या. शाळेत गायन आणि कथ्थक या दोहोंचीही आवड होती. पण त्यांचा कल गायनाकडे जास्त असल्याचे लक्षात आल्यावर गाण्याकडेच अधिक लक्ष देण्यात आले. मंजिरी मूळच्या सांगलीच्या आहेत. सांगलीच्या पं. म्हैसकर यांच्याकडे त्यांनी सुरूवातीलासुरुवातीला शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. मंजिरी केळकर यांना त्यांनी रागांचंरागांचे 'प्रेझेंटेशन'सादरीकरण काय असतंअसते हे त्यांनी शिकवलंशिकवले. त्यानंतर म्हणजे १९८८१९८८नंतर मंजिरी नंतरयांनी पं. [[मधूसूदन कानेटकर]] यांचे शिष्यत्व पत्करले.
 
==सांगीतिक कारकीर्द==
[[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]], [[मेघमल्हार महोत्सव]], [[जयपूर महोत्सव]], [[पंडित पलुस्कर महोत्सव]], [[तानसेन महोत्सव]] अशा नामवंत ठिकाणी त्यांनी गायन सादर केले आहे. जयपूर घराण्याच्या शैलीबरोबरच विविध संगीत संस्कार त्यांच्यावर घडले. त्याचे गायकीवर पडणारे प्रतिबिंब मंजिरीलामंजिरी केळकरांना वेगळेपण मिळवून देते, असे समजले जाते..
 
==पुरस्कार आणि शिष्यवृत्ती ==
# दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा २००६चा पहिला 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार'
# केंद सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयामार्फत १९९१ ते ९३ या कालावधीत शिष्यवृत्ती
# एनसीपीएची [[केसरबाई केरकर]] शिष्यवृत्ती
# मुंबईच्या [[पु. ल. देशपांडे]] अकादमीतर्फे १९९४ साली 'यंग परफॉमिर्ंगपरफॉर्मिंग आटिर्स्टआर्टिस्ट' पुरस्कार
 
== संगीत ध्वनिमुद्रिका ==