"दादोजी कोंडदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
110.5.74.132 (चर्चा)यांची आवृत्ती 1205279 परतवली.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{पुनर्लेखन}}
 
शिवाजीचे बालपणाचे गुरू '''दादोजी कोंडदेव''' (जन्म १५७७, मृत्यू १६४९,) हे इ.स.१६३६पासून ते वयाचे बहात्तरावे वर्षी मृत्यूपावेपर्यंतमृत्यू पावेपर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे(१६४०-१६३६=१३) ते शिवाजीकडे होते.{{संदर्भ हवा}} त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती..<ref name="पांडुरंग">अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ</ref>. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय १९ वर्षे(१६४९-१६३०=१९) होते.{{संदर्भ हवा}}
 
दादोजी कोंडदेव [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर होते. [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही. ते [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर होते. तर, आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील तो एक आदिलशहाने नेमलेला एक हवालदार आणि नंतर सुभेदार झाला असा नवीनतम प्रतिवाद आहे <ref>[http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली]</ref>
ओळ ३४:
 
== संदर्भ ==
पुस्तक :
हिंदवी स्वराज्याचे कारभारी
;दादोजी कोंडदेव
खंडण आणि मंडण
 
(लेखक : श्यामसुंदर मुळे)
 
<references />