"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ५४:
पुणे शहरात ८९ बगीचे आणि जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
* इंद्रप्रस्थ उद्यान, येरवडा
* एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, पुणे कँप
* एरंडवणा उद्यान
* ओकायामा मैत्री उद्यान ([[पु̮. देशपांडे]] उद्यान), सिंहगड रोड
* कमला नेहरू पार्क
* कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय), कात्रज
* खडकी बोटॅनिकल गार्डन
* गजानन महाराज उद्यान, गोखलेनगर
* गलांडे उद्यान, कल्याणीनगर
* घोरपडे उद्यान, घोरपडे पेठ
* जयंतराव टिळक गुलाबपुष्प उद्यान, सहकारनगर
* जिजामाता उद्यान, कसबा पेठ
* प्रदीप ताथवडे उद्यान, कर्वेनगर
* तुकाराम उद्यान, निगडी
* तात्यासाहेब थोरात उद्यान
* धोंडीबा सुतार बालोद्यान, कोथरूड
* नवसह्याद्री उद्यान
* पानकुंवरजी फिरोदिया उद्यान
* [[पु̮.ल. देशपांडे]] उद्यान (ओकायामा मैत्री उद्यान), सिंहगड रोड
* फुलपाखरू उद्यान
* बंड गार्डन (महात्मा गांधी उद्यान)* hv
* वसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर
* मॉडेल कॉलनी तळे उद्यान, मॉडेल कॉलनी
* यशवंतराव चव्हाण उद्यान, सहकारनगर
* रमाबाई आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेजवळ
* राजा मंत्री उद्यान, एरंडवणा
* राजीव गांधी प्राणी संग्रहालय (कात्रज सर्पोद्यान), कात्रज
* विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर
* शाहू उद्यान, सोमवार पेठ
* श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, कोथरूड
* संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता
* सोमेश्वर उद्यान, निगडी
* हजरत सिद्दिकी शाहबाबा उद्यान
* ज्ञानेश्वर उद्यान, निगडी
|