"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५५:
===इराकची समृदध संस्कृती===
असाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता. याचा साऱ्या अरब जगतावर चांगला परिणाम होत होता. या मध्ययुगात जेव्हा इराक हे ज्ञानाचे केंद्र होते, तेव्हा युरोपात फक्त मालक आणि गुलाम असत. तेथे लोकांना विविध प्रकारचे भरमसाठ कर द्यावे लागत. याउलट इराक हे अरब जगताचे केंद्र होते, आणि येथे कानाकोपऱ्यात विकासाचे वारे होते.
जेव्हा इराक हा देश ब्रिटिशांची वसाहत झाला, तेव्हा हिंदुस्थानप्रमाणेच इराकचीही आंतरिक स्थिती बिघडत गेली. ब्रिटिशांनी इराकची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडवून टाकली. शेवटी जेव्हा इराक ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, तेव्हानंतर आलेल्या १९८०च्या दशकात इराकमध्ये सुवर्णयुग अवतरले. तत्कालीन राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इराकमध्ये भरपूर प्रगती झाली व इराकची गणती जगांतल्या उत्तम देशांत होऊ लागली.
===इराकची स्थिती खालावण्याची कारणे===
=== नावाची व्युत्पत्ती ===
|