"हुल्लड मुरादाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
कवितांच्या अशा ओळी जेव्हा त्यांच्या खास पद्धतीने ते उच्चारायचे, तेव्हा त्यांची खुमारी कित्येक पटींनी वाढत असे. त्यात व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवलेले असे. त्यातील दंभस्फोटामुळे रसिकांना त्या भावत. आपल्या मनातील खदखद कोणीतरी बोलून दाखवीत आहेत, असे रसिकांना वाटल्याशिवाय राहत नसे. त्यांनी आपले सारे आयुष्य जणू काही कवितेलाच समर्पित केले होते. देशभरात आणि जगभरात त्यांच्या कवितावाचनाचे असंख्य कार्यक्रम झाले. यामध्ये हॉंगकॉंग, बॅंकॉक, नेपाळ, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लंडन, मॅंचेस्टर, अमेरिकेसह अन्य काही देशामध्येही मुरादाबादी यांचा प्रत्यक्ष आवाज पोहोचला.
 
हुल्लड मुराराबादी यांचे १२ जुलै २०१४रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले.