"अभ्यंगस्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरक चतुर्दशी''' हा [[दिवाळी]]च्या दिवसांतील एक दिवस आहे. दर वर्षातील [[आश्विन कृष्ण चतुर्दशी]]स नरक चतुर्दशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारतात त्या दिवशी कर्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
==अभ्यंग स्नान==
या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहेअसते. सकाळी लौकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक [[उटणे]] लाउनलावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान आहे.
 
[[वाग्भट]] याने रचलेल्या [[अष्टांगहृदय]] या ग्रंथात दिलेला श्लोक असा आहे: </br>
ओळ ७:
'''दृष्टिप्रसाद्पुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढयंकृत् ||'''{{संदर्भ हवा}} </br>
 
अर्थ:(थंडीच्या दिवसांत) रोज केलेले अभ्यंगस्नान हे जरा(वृद्धत्व) ,श्रम आणि वात(वातदोष) यांचा नाश करते. ते दृष्टी चांगली करणारे, त्वचेला कांती देणारे तसेच शरीर दृढ करणारे आहे.
 
रोज असे तेल लावून स्नान करणे शक्य नसल्यास किमान डोक्यास तरी तेल लावून स्नान करावे. </br>