"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १,७००:
==सरकारी पुरस्कार==
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-प्रशासनासाठी देण्यात येणारे पुरस्कार : साखर आयुक्तालयाच्या ’वेब पोर्टल’ आणि ’रिअल टाईम क्रेन क्रशर रिपोर्ट’ या प्रकल्पांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल अॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉ. जयशीला मोरे यांना.
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतला उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पुणे विभागासाठीचा प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे ज्ञानेश्वर रायते यांना.
|