"बापूराव पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो J यांनी व्यंकटेश बळवंत पेंढारकर हे पान पुनर्निर्देशन लावुन बापूराव पेंढारकर येथे हलवले |
No edit summary |
||
ओळ २:
'''व्यंकटेश बळवंत पेंढारकर''' ऊर्फ '''बापूराव पेंढारकर''' ([[१० डिसेंबर]], [[इ.स. १८९२]] - [[१५ मार्च]], [[इ.स. १९३७]]; [[ग्वाल्हेर]], [[ग्वाल्हेर संस्थान]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे [[केशवराव भोसले]] ह्यांनी स्थापन केलेल्या [[
[[केशवराव भोसले]] यांनी स्थापन केलेल्या [[ललित कलादर्श]] या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर [[भालचंद्र पेंढारकर]] यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी [[ललित कलादर्श]]चे काम तडफेने पुढे चालूच ठेवले.
==बापूराव पेंढारकरांनी रंगभूमीवर आणलेली नाटके==
* तुरुंगाच्या दारात
* शहाशिवाजी
* [[संगीत श्री]]
* सत्तेचे गुलाम
* हाच मुलाचा बाप, वगैरे
== संदर्भ ==
|