"रामचंद्र नारायण दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधास (Der Vedische Mensch) १९३८ साली पीएच.डी. साठी मान्यता मिळाली. <br /> भारतात परतल्यानंतर त्यांनी []फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] अध्यापक (१९३९-१९५०), पुणे विद्यापीठाच्या [[संस्कृत]] व [[प्राकृत]] भाषा विभाग प्रमुख (१९५० - १९५८), कला विभागाचे प्रमुख (१९५९ - १९६५) व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक (१९६४ - १९७४) म्हणून काम पाहिले.<br /> १९३४ पासून पुढील ५५ वर्षे [[भांडारकर प्राच्य विद्या मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या मंदिराचे]] मानद सचिव तसेच १९९४ ते २००१ पर्यंत ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. उपखंडातील भाषांसंदर्भात संशोधन व इतर कार्य करणार्‍या अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी (उदा. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट्स, दी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स, दी संस्कृत कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,[[युनेस्को|युनेस्कोचे]] सल्लागार, वगैरे) ते संलग्न होते.
 
==प्रकाशित इंग्रजी साहित्य==
* वैदिक सूची (एकूण ६ खंड, १९४६)
* वैदिक देवतांचे अभिनव दर्शन (मराठी)
* हिंदुधर्म - इतिहास आणि आशय (मराठी)
* हडप्पन बिबलियॉग्राफी.
* सम अॅस्पेक्ट्स ऑफ दी हिस्ट्री ऑफ हिंदुइझम