"माधव कृष्णराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, क...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १:
कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली [[दत्तू बांदेकर]] आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]] कविता लिहीत. मा.कृ. शिंदे हे ’नवमत’ या नवविचार प्रवर्तक मासिकाचे संपादक होते. अनंत गद्रे यांच्या ’निर्भीड’मधूनही ते लेखन करीत असत.
 
==कॅ. मा.कृ. शिंदे यांनी लिहिलेली नाटकेपुस्तके==
* आंदोलन (या नाटकात स्वतः मा.कृ. शिंदे यांनी नायकाची भूमिका केली होती.)
* गृहलक्ष्मी (नाटक)
* देवपूजा आणि इतर कथा (लघुकथा)
* बंडखोर कुमारी
* नाटक शास्त्र (वैचारिक)
* बनावट बायको
* बंडखोर कुमारी (नाटक)
* ४२चे आंदोलन
* बनावट बायको (नाटक)
* शुभं भवतु
* ४२चे आंदोलन (नाटक)
* संत जनाबाई
* शुभं भवतु (नाटक)
* संत जनाबाई (नाटक)
* सिनेमा शास्त्र आणि तंत्र (वैचारिक, सहलेखक कृ.ना. सापले)