"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २,२०९:
==अन्य पुरस्कार==
* [[राजा परांजपे]] प्रतिष्ठानचे तरुणाई पुरस्कार : कवी-अभिनेते [[किशोर कदम]], गायक [[स्वप्नील जोशी]], दिग्दर्शक महेश लिमये, आणि अभिनेत्री आणि विशेष खेळाडू गौरी गाडगीळ यांना.
* उत्कर्ष कलामंचचे [[बाबासाहेब पुरंदरे]] यांच्या हस्ते दिले गेलेले रणरागिणी पुरस्कार : भरतनाट्यम नर्तिका आणि गोखले कन्स्ट्रक्शनच्या संचालक पूनम गोखले, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री व दिगदर्शिका प्रतिमा दाते, गरजूंना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉ. अनिता पाटील आणि पोलीस अधिकारी मनीषा झेंडे यांना.
* पुणे जिल्ह्यातील चंचवडगाव येथील गांधी पेठ तालीम मित्रमंडळातर्फे विविध पुरस्कार :
** क्रांतिवीर चापेकर पुरस्कार : डॉ. प्रताप कोठारी यांना.
|