"नामदेव ढसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''नामदेव लक्ष्मण ढसाळ''' (जन्मः [[फेब्रुवारी १५]], [[इ.स. १९४९]] [[पुणे जिल्हा]] मृत्यू:[[जानेवारी १५]] [[इ.स. २०१४]]<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/articleshow/28815069.cms</ref>) हे [[मराठी]] [[दलित साहित्य|दलित
==जीवन==
पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार
१९७३ मध्ये
▲१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक), आणि प्रियदर्शीनी ([[इंदिरा गांधी]] यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.
==दलित चळवळीचे प्रमुख शिलेदार==
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ [[दलित चळवळ |दलित चळवळीचे]] एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या '[[दलित पँथर]]' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर' चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरीरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, 'दलित पँथर'शी ढसाळ यांचे नाते
==कारकीर्द==
==आजारपण==
==निधन==
==पुस्तके==
===कविता संग्रह===
* आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
* गोलपीठा (१९७२)
* खेळ (१९८३)
Line ६० ⟶ ६१:
===नाटक===
* अंधार यात्रा
===कादंबऱ्या===
* हाडकी हाडवळा
*
===इतर===
* आंधळे शतक
* मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)▼
▲मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
==नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार==
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दर वर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्या वतीने ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. २०१४ सालापासून त्यांत ’नामदेव ढसाळ शब्द पुरस्कारा’ची भर पडली आहे. त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी विष्णू खरे यांना जाहीर झाला आहे.
==नामदेव ढसाळ यांना मिळालेले पुरस्कार==
* पद्मश्री पुरस्कार
* बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
|