"मोनिका गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
मोनिका गजेंद्रगडकर (जन्म : ९ ऑक्टोबर १९६५). या मराठी लेखक कै. [[विद्याधर पुंडलिक]] यांच्या कन्या. त्या एम.ए. एम.फिल. आहेत.
==कारकीर्द==
मोनिका गजेंद्रगडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव आहे. त्यांचे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मौज प्रकाशन संस्थेत त्या संपादन-साहाय्यक आहेत. अनेक सभा-संमेलनांत आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ’कालनिर्णय’ या दिनदर्शिकेच्या मराठी आवृत्तीच्या संपादक आहेत. कथालेखनाव्यतिरिक्त मोनिका गजेंद्रगडकर नाट्यविषयक आणि समीक्षणात्मक लिखाण करतात.विविध नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते.
==साहित्य - कथासंग्रह==
भूप (२००४)▼
* आर्त (२००८)
▲* भूप (२००४)
* शिल्प (२०११)
==मोनिका गजेंद्रगडकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] २००० सालचाउत्कृष्ट कथेसाठाचा पुरस्कार
* दैनिक [[सकाळ]]ची कथा पारितोषिके (१९९५-१९९७)
* [[स.गं.मालशे]] संशोधनवृत्तीच्या मानकरी
==संदर्भ==
महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक ३४०, एप्रिल ते जून २०१२
|