"पुण्यातील रस्त्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
 
==फर्गुसन कॉलेज रस्ता==
डेक्कन जिमखान्याजवळच्या गरवारे उड्डाण पुलापासून निघालेला हा रस्ता गणेश खिंड रस्त्यालाम्हसोबा गेटपाशी संपतो. या रस्त्याचे वापरात नसलेले अधिकृत नाव गोखले रोड आहे.
या रस्त्यावर गोखले इन्स्टिट्यूट, फर्ग्युसन कॉलेज, ज्ञानेश्वर पादुका चौक आणि पोलीस परेड ग्राउंड आहे.
 
==[[जंगली महाराज रस्ता]]==
'''जंगली महाराज''' रस्ता [[पुणे|पुण्यातील]] हमरस्ता आहे. हा रस्ता [[डेक्कन जिमखाना|डेक्कन जिमखान्यापासून]] [[शिवाजीनगर]] पर्यंत पश्चिम-पूर्व जातो. या रस्त्यावर अनेक चांगली चांगली दुकाने व उत्तम उपाहारगृहे आहेत. रस्त्याची रुंदी ८० फूट आहे. हा रस्ता बांधण्यापूर्वी इतका रुंद रस्ता पुणे शहरात नव्हता. त्यामुळे या रस्त्याला अजूनही काही लोक एटी-फ़ीट-रोड म्हणतात.