"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २,१५९:
==अन्य पुरस्कार==
* शक्ती या नावाने चालविल्या जाणाऱ्या महिलांच्या राष्ट्रीय चळवळीतर्फे दिला जाणारा शक्तिप्रेरणा पुरस्कार : पर्यावरण संवर्धन आणि बांधकाम क्षेत्रातील विविध पर्यावरपूरक उत्पादनांची निर्मिती करून उल्लेखनीय कार्य केलेल्या शिल्पा जोशी यांना
* महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समितीच्या वतीने हिंदीच्या सर्वाधिक वापराबद्दल राजभाषा पुरस्कार : आय.डी.बी.आय. बँकेला.
* आदित्य प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार : हेमलकसा येथील लोकबिरादरीप्रकल्पाचे प्रमुख डॉ. [[प्रकाश आमटे]] आणि डॉ. [[मंदा आपटे|मंदाताई आपटे]] यांना
* यापूर्वीचे लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार : [[बी.के.एस. अय्यंगार]], [[दाजीकाका गाडगीळ]], [[भीमसेन जोशी]], [[बाळ ठाकरे]], [[बाबासाहेब पुरंदरे]], [[लता मंगेशकर]], स्वामी वरदानंद भारती यांना मिळाले होते.
|