"महानुभाव साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
त्यावेळी हिराईसा पाठावर आधारित प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, उपाख्य पुरुषोत्तमदादा कारंजेकर यांनी संपादन केलेल्या "लीळाचरित्र'च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशनही भुजबळ यांच्या हस्ते पार पाडले. सुबोध हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी संजय ठाकरे यांच्या नेतृत्वात "पुत्रम्‌ विशाल देवस्थ तानवा अनंत नायकम्‌' या महानुभवीय सूत्रपाठेतील वचनानंतर मान्यवरांचे स्वागत करणारे स्तवन करण्यात आले. रतन चव्हाण यांच्या गीताला संजय ठाकरे व अशोक ठाकरे यांनी स्वरसाज चढविला होता. यावेळी "लीळाचरित्र' ग्रंथाची पालखी काढण्यात आली. कार्यक्रमाला प्रभाकरशास्त्री जिंतूरकर, डॉ. सुरेश ठाकरे, राधेराजबाबा पालीमकर, विजय काळे, अजय उभाड, प्रकाश घोम, रमा प्रकाश घोम, गजानन भोरे, प्रताप अभ्यंकर, ॲड. मधुकर सोनोने, विलास काशीकर, बाबूराव गावंडे, रामेश्‍वर अभ्यंकर, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रकाश घोम, डॉ. अशोक राऊत, गजानन लहाने, डॉ. प्रमोद गोरडे, अनिरुद्ध पाटील, डॉ. अण्णासाहेब अडसोड, विनोद खेरडे आदी उपस्थित होते.
 
* अकरावे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन गुजरातेतील भरूच येथे दि. १६ व १७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी आयोजित करण्यात आले होते.
पहा :
 
पहा : [[साहित्य संंमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]