"माया बऱ्हाणपूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q2656836
No edit summary
ओळ १:
{{उल्लेखनीयता}}
 
'''माया बर्हाणपूरकर''' ही भारतीय वंशाची मायक्रोबायोलॉजीची संशोधक आहे. अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या दुर्धर आजारावरील दोन नव्या औषधांचा तीने शोध लावला आहे. ‘कार्डिओ शिल्ड ऍक्वा’ आणि ‘विवा फ्लोरा’ अशी या औषधांची नावे आहेत. या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली व कॅनडातील नॅशनल सायन्स फेअर स्पर्धेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार तिला देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे.<ref>[[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15194054.cms भारतीय वंशाच्या मायाला कॅनडातील प्लॅटिनम पुरस्कार]]</ref><ref>[http://www.saamana.com/2012/July/29/stambhalekh.htm माया बर्‍हाणपूरकर]</ref>
 
{{विस्तार}}
 
 
==संदर्भ ==