"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २८०:
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’सह्याद्री संजीवनी सन्मान’ पुरस्कार :
** गडचिरोली जिल्ह्यात लोकबिरादरी प्रकल्प राबविणारे डॉ. प्रकाश आणि सौ. मंदाकिनी आमटे यांना.
** महात्मे आय बँक अॅन्ड आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना दृष्टी देणारे डॉ. विकास आणि डॉ. सुनीता महात्मे यांना
** बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना.
** पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस विकसित करणारे डॉ. नरेंद्र वैद्य यांना
** दुर्गम भागातील गरोदर महिला आणि मुलांना आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्य खर्चणारे डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना
** सर्च या संस्थेतर्फे बालमृत्युदरात घट व गरिबांच्या आरोग्यसेवा शुश्रूषेमध्ये क्रांतिकारी बदल घडविणारे डॉ अभय आणि राणी बंग यांना.
* मराठी स्पंदन या संस्थेतर्फे मराठी भाषा संवर्धन काव्यगौरव पुरस्कार : सुमारे १०० कवी-कवयित्रींना
* पर्वती टाइम्स व लक्ष्मण शिंदे प्रतिष्ठानचे गुणवंत पुरस्कार : शीतल आमराळे, सागर आल्हाट, सुभाष कर्णिक, रवि कुलकर्णी, के.डी. गव्हाणे, रवींद्र चौधरी, नंदकिशोर जकातदार, तेजस्विनी थिटे, कलास मानकर, चारुशीला वंजारी, अस्मिता शिंदे, अॅड. संतोषी साठे, आदींना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले