"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २,१०४:
==अन्य पुरस्कार==
* काव्यमित्र संस्थेचे राज्यस्तरीय युवाचेतना पुरस्कार : अमित गोरखे, विजेता गवस, मुकुंद ढिले, उमाकांत मिटकर, मधधुसूदन मोहिते-पाटील, डॉ. सत्येंद्र राऊत, हनुमंत वाबळे, मच्छिंद्र वायाळ आणि ज्ञानदेव शिंदे यांना
* काव्यमित्र संस्थेचे आदर्श समाजभूषण पुरस्कार : हंबीरराव आवटे, चंद्रकांत जाधव, अनघा जोशी, बाळकृष्ण तारी, रमेश पाचंगे, उमा माने, प्रदीप वाघ, डॉ. एन.व्ही. वैद्य, शिवराम साळुंके आणि जयवंत हापन यांना.
* बसवसेनेतर्फे बसवभूषण पुरस्कार : [[सिंधूताई सपकाळ]] यांना.
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुरस्कार : संजय गुरव, कांचन जोशी, दत्ता भारती, बाबुराव मोरे आणि ज्ञानेश्वर वांढरे यांना.
* सह्याद्री प्रतिष्ठान (पिंपरी)चे ’सह्याद्री पुरस्कार’ : शिवप्रेमी कलामंच, सावरकर मंडळ, हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र सेना, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान या संस्थांना.
|