"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५७४:
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
* स्क्रीन लाईफ ओके वार्षिक पुरस्कार :
** सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट : दुनियादारी आणि बीपी (विभागून)
** सर्वोत्कृष्ठ मराठी दिग्दर्शक : रवी जाधव (बीपी)
** सर्वोत्कृष्ठ मराठी अभिनेता : सचिन खेडेकर (पितृऋण आणि आजचा दिवस माझा)
** सर्वोत्कृष्ठ मराठी अभिनेत्री : तनुजा (पितृऋण)
** सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : भाग मिल्खा भाग
** सर्वोत्कृष्ट हिंदी दिग्दर्शक : सुजित सरकार (मद्रास कॅफे)
** सर्वोत्कृष्ट हिंदी अभिनेता - परीक्षक पुरस्कार - फरहान अख्तर (भाग मिल्खा भाग)
** सर्वोत्कृष्ट हिंदी लोकप्रिय अभिनेत्री : दीपिका पडुकोण
** सर्वोत्कृष्ट हिंदी अभिनेत्री - परीक्षक पुरस्कार - दीपिका पडुकोण
** सर्वोत्कृष्ट हिंदी सहायक अभिनेता : सौरभ शुक्ला (जॉली एलएलबी)
** सर्वोत्कृष्ट हिंदी सहायक अभिनेत्री : स्वरा भास्कर (रांझणा)
** सर्वोत्कृष्ट हिंदी खलनायक : ऋषी कपूर (डी डे)
** सर्वोत्कृष्ट हिंदी खलनायिका : शिल्पा शुक्ला (बीए पास)
** सर्वोत्कृष्ट हिंदी विनोदी भूमिका : रिचा चढ्ढा (फुकरे)
** सर्वोत्कृष्ट हिंदी नवोदित अभिनेता : सुशांतसिंह राजपूत (कायपोचे)
** सर्वोत्कृष्ट हिंदी नवोदित अभिनेत्री: आईदा अल काशेफ (शिप ऑफ थिसस)
** सर्वोत्कृष्ट हिंदी बालकलाकार : जपतेजसिंग (भाग मिल्खा भाग)
* नॅशनल लाडली मीडिया अॅन्ड अॅडव्हर्टायझिंग पुरस्कार : मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ’प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाला.
* या आधीचे नॅशनल लाडली मीडिया अॅन्ड अॅडव्हर्टायझिंग पुरस्कार : हिंदी चित्रपट - डोर, चक दे इंडिया, मातृभूमि, इंग्लिश विग्लिश, ब्यारी वगैरे चित्रपटांना.
|