"आर.के. नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मालगुडी डेज, स्वामी अॅण्डअॅन्ड फ्रेण्ड्सफ्रेन्ड्‌स, दीदि बॅचलर ऑफ आर्ट्सआर्ट्‌स, दीदि गाईड, दीदि मॅन-इटरईटर ऑफ मालगुडी
| प्रभाव =
| प्रभावित =
ओळ ३२:
आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील.
 
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्डॲन्ड फ्रेण्ड्सफ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली लघु कथा मालिकाकथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिकाकथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट दी’दि गाईड. यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. तर’दि त्यांच्यागाईडचे मराठी रूपांतर [[श्री,ज, जोशी]] यांनी केले आहे. आर.के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दीदि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्यापुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर’मालगुडी आधारीतडेज’वर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.
 
साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक [[आंतोन चेखव]] यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
 
नारायण यांचे लहान भाऊ [[आर.के. लक्ष्मण]] हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. ''टाईम्सटाइम्स ऑफ इंडिया'' या दैनिकात लक्ष्मण यांची व्यंगचित्रे "यू सेड इट" या शिर्षकाखालीशीर्षकाखाली गेली अनेक वर्षे नियमीतपणेनियमितपणे प्रसिद्ध होत आली आहेत.
 
== साहित्य ==
* अंडर द बन्यन ट्री अँडअॅन्ड अदर स्टोरीज
* स्वामी अँड फ्रेंड्स
* अॅन अॅस्ट्रोलॉजर्स डे अँडअॅन्ड अदर स्टोरीज
* मालगुडी डेझ
* दि इंग्लिश टीचर
* द बॅचलर ऑफ आर्ट्स
* दि एमेराल्ड रूट
* द डार्क रूम
* द इंग्लिश टीचर
* मि. संपत - द प्रिंटर ऑफ मालगुडी
* द फायनान्शियल एक्सपर्ट
* वेटिंग फॉर द महात्मा
* द गाइड
* द मॅन-ईटर ऑफ मालगुडी
* द पेंटर ऑफ साइन्स
* अ टायगर फॉर मालगुडी
* टॉकेटिव्ह मॅन
* द वर्ल्ड ऑफ नागराज
* ग्रँडमदर्स टेल
* दि गाईड (मराठी रूपांतर :[[श्री.ज. जोशी]])
* अ हॉर्स अँड टू गोट्स
* अ टायगर फॉर मालगुडी
* अॅन अॅस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज
* दि डार्क रूम
* लॉली रोड
* अंडर द बन्यन ट्री अँड अदर स्टोरीज
* माय डेझ
* माय डेटलेस डायरी
* द एमेराल्ड रूट
* नेक्स्ट संडे
* दि पेंटर ऑफ साइन्स
* दि फायनान्शियल एक्सपर्ट
* दि बॅचलर ऑफ आर्ट्सआर्ट्‌स
* दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी
* माय डेझडेज
* माय डेटलेस डायरी
* मालगुडी डेझडेज
* मि.मिस्टर संपत - द प्रिंटर ऑफ मालगुडी
* अ रायटर्स नाइटमेरनाइटमेअर
* रिलक्टंट गुरू
* लॉली रोड
* अ रायटर्स नाइटमेर
* दि वर्ल्ड ऑफ स्टोरी-टेलरनागराज
* दि वर्ल्ड ऑफ नागराजस्टोरी-टेलर
* वेटिंग फॉर दि महात्मा
* स्वामी अॅन्ड फ्रेन्ड्‌स
* अ हॉर्स अँडअॅन्ड टू गोट्स
 
 
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:नारायण, आर.के.}}