"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २,०३२:
==अन्य पुरस्कार==
* गणपती उत्सवात पडद्यामागे राहून उल्लेखनीय काम करणाऱ्या देण्यात येणारा राजलक्ष्मी पुरस्कार : मंडप सजावटकार बापू रेणुसे, राजाभाऊ कदम, अॅड.प्रताप परदेशी, नगारावादक विनायक लोणकर आणि कार्यकर्ते महेश दवे, गणेश इंगळे आणि सुनील गाडे यांना.
* गुरुकुल प्रतिष्ठानचा पुरस्कार : प्रमिला खैरे, राणी चितळे, उषा जोशी, डॉ. प्रकाश भातंब्रेकर यांना.
* श्री गुरुदेव सेवा मंडळ (चिखली-पुणे)यांच्या तर्फे सेवाव्रती पुरस्कार : ह.भ.प. श्रीराघव चैतन्य महाराज आणि प्रभाकर चव्हाण यांना.
|