"अहिराणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* पहिले साहित्य संमेलन मांडळ (तालुका अंमळनेर-जिल्हा धुळे) येथे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : राजा महाजन.
------------------------------------
* याच नावाची आणखीही काही साहित्य संमेलने आहेत. उदाहरणार्थ० चिंचवड येथील खान्देश वैभव सांस्कृतिक संस्थेच्या वतीने भोसरी येथील अंकुश लांडगे सभागृहात भरलेले पहिले खान्देशी साहित्य संमेलन. दोन दिवस चाललेले हे साहित्य संमेलन रविवार दि. ५, व सोमवार ६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख डॉ. बापुराव देसाई हे होते.
* खानदेश अहिराणी कला व सांस्कृतिक संस्था आणि सानेगुरुजी अहिराणी लोककला साहित्य विकास मंच यांच्या तर्फे निगडी (पुणे) येथे ४थे अहिराणी साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २०१४ला झाले. संमेलनाध्यक्ष साहित्यिक रामदास वाघ होते.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]