"शामळदास गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
शामळदास गांधी (जन्म : राजकोट, इ.स. १८९७; मृत्यू : ८ मार्च १९५३) हे एक गुजराथी पत्रकार होते. गुजराथी भाषेतील दैनिक ’मुंबई समाचार’ या वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. पुढे ते ’जन्मभूमि’ या वर्तमानपत्राचे संपादक झाले. शामळदास गांधींनी ’वंदे मातरम्’ नावाचे स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले होते.
१९४७साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी देशातील अनेक संस्थाने भारतात सामील होण्यास तयार नव्हती. जुनागड संस्थान हे त्या संस्थानांपैकी एक. जुनागडचा नवाब महोब्बतखान याला आपले संस्थान पाकिस्तानात सामील व्हावे असे वाटत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी त्यात जुनागड संस्थान हे गोडीगुलाबीने सामील होईल अशी शक्यता नव्हती.
जुनागडची ८० टक्के प्रजा हिंदू होती. असे असून
==आरज़ी हुकूमत==
मुंबईत रहात असलेले शामळदास गांधी यांनी, मुंबईतील जुनागडवासीयांची काळबादेवीजवळील माधवबाग येथे गुरुवारी २५ सप्टेंबर १९४७ रोजी एक सभा घेतली. त्याच सभेत जुनागडसाठी ’आरज़ी हुकूमत’ची (हंगामी सरकारची) स्थापना करण्यात आली.
शामळदास गांधी यांच्या ’आरज़ी हुकूमत’चे (हंगामी सरकार)चे मंत्रिमंडळ असे होते. :-<br />
ओळ ३३:
पहा : [[गांधी नावाच्या संस्था]]; [[गांधी]]
|