"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,५०१:
 
==सरकारी पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार (२०१४)
** [[साने गुरुजी]] पुरस्कार : चित्रकार व लेखक ल.म. कडू यांना त्यांच्या ’खारीचा वाटा’ या पुस्तकासाठी
** तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]] पुरस्कार : लेखिका सुजाता गोडबोले यांना त्यांच्या ’संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा’ या पुस्तकासाठी
** भाई [[माधवराव बागल]] पुरस्कार : लेखक प्रसाद नामजोशी यांना त्यांच्या ’शॉर्टकट’ या पुस्तकासाठी
** [[श्री.ना. पेंडसे]] पुरस्कार : लेखक अवधूत डोंगरे यांना त्यांच्या ’स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकासाठी
* महाराष्ट्र राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कारांचे (२०१२-१३) : प्रशांत दामले (नाटक), शरद साठे (कंठसंगीत), उत्तरा केळकर (उपशास्त्रीय संगीत), अलका कुबल (मराठी चित्रपट), मीरा उमप (कीर्तन की भजन?), रघुवीर खेडकर (तमाशा), बजरंग आंबी (शाहिरी), आशा जोगळेकर (नृत्य), छाया खुटेगावकर (लोककला), वसंतराव शिरभाते (आदिवासी गिरिजन), परशुराम खुणे (कलादान)
* महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिल्या क्रमांकाचा विभागीय व राजस्तरीय पंचायतराज पुरस्कार : जुन्नर तालुक्यातील ठिकेकेरवाडी ग्रामपंचायतीला
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले