"प्रतिभा संगम साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
१२वे '''प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन''' [[जळगाव]] येथे २७ ते २९ सप्टेंबर, इ.स. २०१३ या दिवसांत झाले. हे संमेलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केले होते. पहिले प्रतिभा संगम साहित्य संमेलन १९९६ साली अमळनेर येथे झाले होते. त्यानंतर गोवा, रत्नागिरी, मुंबई, सांगली आदी ठिकाणी हे संमेलन झाले आहे.
 
मधली साहित्य संमेलने कोठे आणि कधी झाली याची माहिती प्रतिभासंगमच्या संकेतस्थळावर दिलेली नाही.