"प्रकाश गोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
डॉ. प्रकाश गोळे (जन्म : इ.स. १९३८; मृत्यू : पुणे, २७ नोव्हेंबर २०१३) हे एक मराठी पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते.
==पूर्वायुष्य आणि शिक्षण==
प्रकाश गोळे यांचे घराणे हे पेशवेकालीन सरदार घराणे होते. पुण्याच्या शनिवार पेठेतील गोळे वाड्यात ते रहात. त्यांचेव महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालयातून झाले. मूळचे ते कला शाखेचे विद्यार्थी. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन बी.ए. आणि नंतर अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवीही त्यांनी संपादन केली. विशेष म्हणजे त्याच काळात त्यांनी ‘इतिहास’ विषयावर एक पुस्तक लिहिले होते,
कॉलेजच्या दिवसांपासूनच प्रकाश गोळे यांना प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल प्रेम वाटू लागले. पुढे त्यांना पक्षिशास्त्रज्ञ डॉ. [[सलीम अली]] यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
Line २९ ⟶ ३२:
* आंतरराष्ट्रीय [[क्रौंच]] फाउंडेशनचे सभासदत्व
* जगातल्या पहिल्या वेटलँड मॅनेजमेंट कमिटीचे सभासदत्व
(अपूर्ण)
|