"समरसता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
सामाजिक व साहित्यिक बांधीलकी मानणारी, आणि समाज जागरणाचे काम सातत्याने करणारी [[समरसता साहित्य परिषद]] या संस्थेची महाराष्ट्र शाखा, ही संमेलने दर वर्षी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून भरवते. या संमेलनाचे नाव कधीकधी ’समरसता संत साहित्य संमेलन’ असे असते.
==यापूर्वीची समरसता साहित्य संमेलने==
ओळ ११:
* ८वे : संमेलनाध्यक्ष डॉ.भीमराव गस्ती
* ९वे : संमेलनाध्यक्ष मुझफ्फर हुसेन
* १०वे : चिपळूण, १२ जुलै २००७, संमेलनाध्यक्ष डॉ.अशोक कामत
* ११वे : संमेलनाध्यक्ष भानू काळे
* १२वे : अंबाजोगाई (बीड जिल्हा), दि. ८, ९, व १० जानेवारी २०१०ला, संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे
* १३वे : नाशिक, ७-९ जानेवारी २०१०, संमेलनाध्यक्ष [[उत्तम बंडू तुपे]]
* १४वे : चेंबूर(मुंबई), २०-२२ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष मधू जामकर
|