"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,९०६:
** पार्वतीदेवी संतसाहित्य अभ्यासक पुरस्कार : पुण्याचे राजेंद्र दहिभाते आणि शुभदा महाजनी यांना
 
==अन्य पुरस्कार==
* महाराष्ट्र शासनाचा सृष्टिमित्र पुरस्कार (इ.स. २०१३) : प्रा. बारटक्के यांच्या ’मंत्र यशाचा, शिकार मधाची’ या कथेला.
* हरित सेना पुरस्कार : शेठ ज्योतिप्रसाद शाळेला .
* संस्कृत साधना पुरस्कार : स्वरजा साळसकर यांना.
* भक्तिसेवा पुरस्कार : औरंगाबाद (महाराष्ट्र)चे विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांना.
* देवदेवेश्वर संस्थान (पर्वती, पुणे)तर्फे नानासाहेब पेशवा धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार : डॉ. पंकज चांदे यांना
* अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा ’वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप ॲवॉर्ड २०१३’ : संगीता चव्हाण याना.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी पुरस्कार : १. [[अनिल अवचट]] (लेखन-समाजकार्य), २. एन.राजम (व्हायोलिनवादन), [[मोहन आगाशे]] (नाट्य), [[सुहास बहुलकर]] (चित्रकला), रमेश पानसे (शैक्षणिक कार्य), आणि हिमालयाचे क्षितिधर नावाचे शिखर चढून जाणाऱ्या अंध गिर्यारोहक नेहा पावसकर यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले