"बौद्ध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''बौद्ध साहित्य संमेलन''' या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे.
[[इ.स. १९६८]] साली [[बेळगाव]]ला एक '''बौद्ध साहित्य संमेलन''' झाले होते. संमेलनाध्यक्ष [[रतनलाल सोनग्रा]] होते.
* एक बौद्ध-दलित साहित्य संमेलन, कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
* सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक [[बौद्ध]] साहित्य संमेलन झाले.▼
* बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, २६-२७ मार्च २०११, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[यशवंत मनोहर]]
▲* सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक [[बौद्ध]] साहित्य संमेलन झाले.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या १ल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[आ.ह. साळुंखे]] होते.
* बौध्द साहित्य परिषदेच्या वतीने २रे बौद्ध साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० नोव्हेंबर २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
* ३रे बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला होणार आहे. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] असतील. या पूर्वीच्या दोन संमेलनांचे अध्यक्ष अनुक्रमे [[आ.ह. साळुंखे[[ आणि डॉ. [[यशवंत मनोहर]] होते.
|