"प्रतिमा इंगोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
डॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.
==प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य==
Line ७ ⟶ ९:
* अमंगल युग (कथासंग्रह)
* आगळे अनुभविश्व
* आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच (वैचारिक)
* आत्मघाताचे दशक (वैचारिक)
* आमच्या आयडॉल (स्त्रीविषयक)
Line १६ ⟶ १९:
* ओविली फुले मोकळी (वैचारिक)
* करारी आजी (बालसाहित्य)
* ग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती (वैचारिक)
* जावायाचं पोर
* जिजाऊ (बालसाहित्य)
* झेंडवाईचे दिवे
|