"माधव त्रिंबक पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
डॉ. '''माधव त्र्यंबक पटवर्धन''' ऊर्फ '''माधव जूलियन''' ([[२१ जानेवारी]], [[इ.स. १८९४]]; [[बडोदा]] - [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३९]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी, [[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळा]]चे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.<ref>{{स्रोत पुस्तक | दुवा = http://books.google.com/books?id=m1R2Pa3f7r0C&lpg=PA841&ots=unqa1X-zFK&dq=madhav%20julian&pg=PA841#v=onepage&q=madhav%20julian&f=false | शीर्षक = ''मॉडर्न इंडियन लिटरेचर, अॅन अँथॉलजी, व्हॉल्यूम ३'' | लेखक = जॉर्ज,के.एम. | प्रकाशक = साहित्य अकादमी | आय.एस.बी.एन. = ८१७२०१३४२८ | वर्ष = इ.स. १९९२ | भाषा = इंग्लिश }}</ref>. हे [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजीचे]] प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी [[शेले]] याने रचलेल्या ''ज्यूलियन आणि मडालो'' या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले {{संदर्भ हवा}}. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.
[[गझल]] व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
== जीवन ==
पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली [[बडोदा]], [[बडोदा संस्थान]] येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली [[फारसी भाषा]] हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते [[फर्गसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालय]], [[पुणे]] येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते [[कोल्हापूर]] येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले.
१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी '''आमची अकरा वर्षे''' (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक [http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/18213 येथे] डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.
Line ३८ ⟶ ४२:
== पुरस्कार आणि गौरव ==
* इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.
*
* अध्यक्ष, इ.स. १९३६मध्ये [[जळगाव]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलन]].
* "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)(१ डिसेंबर १९३८)
* पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
== संकीर्ण ==
* [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यां]]चा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व [[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळा]]चे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे.
* माधव
==संदर्भ व नोंदी==
|