"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९८३:
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* मध्य प्रदेश सरकारचा ’कुपोषणमुक्त मूल’ या कार्यासाठीचा २०११-१२ सालचा मुख्यमंत्री उत्कृष्टता पुरस्कार : शाजापूर जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सोनाली वायंगणकर यांना.
* इंटरनॅशनल बिझिनेस काउन्सिलतर्फे दिला जाणारा इंदिरा गांधी बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार : ॲग्री डेअरी ॲन्ड फूड इंडस्ट्री फोरमचे अध्यक्ष आनंद गोरड यांना.
* मावळ तालुका पत्रकार संघाचे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिले गेलेले पुरस्कार : महेंद्र कांबळे, उमेश काळे, वनिता कोरे, गणेश खांडगे, भास्कर घोलप, पत्रकार सचिन चपळगावकर, सत्येंद्रराजे दाभाडे, संजय दुधाणे, दिवाण देवकर, कोंडिबा पाचर्णे, सुकन बाफना, बबनराव भेगडे, सुनील भोंगाडे, डॉ. कृष्णकांत वाढोकर, तरिता शंकर, विठ्ठल शितोळे, असिफ शेख, सुनील शेळके, इत्यादींना.
* खत निर्मात्यांच्या राष्ट्रीय संघटनेचे (फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे) जैव खतांची निर्मिती, प्रोत्साहन व विपणन, फॉस्फॉरिक ॲसिडचे उत्पादन,आणि पर्यावरण संरक्षाण या बाबतीतले चार पुरस्कार : गुजराथ स्टेट फर्टिलायझर्स या कंपनीला.
|