"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १,३१३:
==समाजसेवा/सामाजिक कार्यासाठीचे पुरस्कार==
* वर्धा येथील गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार : चीनचे डॉ. झँग म्यूचेंग आणि पुणे येथील डॉ. विजयकुमार डोंगरे यांना.
* गुरुनानक फाउंडेशन (पुणे)चा स्वच्छता पुरस्कार : ’स्वच्छ सहकारी सेवा’ संस्थेला
* महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधम माध्यम न्यूज एजन्सी यांच्यातर्फे पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार : अनिता बेनिंजर गोखले; डॉ. सुधीर प्रभू; विनोद बोधनकर आणि ललित राठी यांना.
|