"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९६८:
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* मावळ तालुका पत्रकार संघाचे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिले गेलेले पुरस्कार : महेंद्र कांबळे, उमेश काळे, वनिता कोरे, गणेश खांडगे, भास्कर घोलप, पत्रकार सचिन चपळगावकर, सत्येंद्रराजे दाभाडे, संजय दुधाणे, दिवाण देवकर, कोंडिबा पाचर्णे, सुकन बाफना, बबनराव भेगडे, सुनील भोंगाडे, डॉ. कृष्णकांत वाढोकर, तरिता शंकर, विठ्ठल शितोळे, असिफ शेख, सुनील शेळके, इत्यादींना.
* खत निर्मात्यांच्या राष्ट्रीय संघटनेचे (फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे) जैव खतांची निर्मिती, प्रोत्साहन व विपणन, फॉस्फॉरिक ॲसिडचे उत्पादन,आणि पर्यावरण संरक्षाण या
* सी.एन.बी.सी. आवाज रिअल इस्टेट ॲवॉर्ड्स २०१३च्या सोहळ्यात दिले गेलेले पुरस्कार : मध्यम श्रेणीच्या गटात ५०% पूर्ण झालेला सर्वोत्कृष्ट निवासी प्रकल्प पुरस्कार : परांजपे स्कीम्सच्या हिंजवडीतील ’ब्लू रिज’ या टाउनशिपला.
* केसरी-मराठा संस्थेचा [[लोकमान्य टिळक]] पुरस्कार : ’मनोरमा मल्याळम’चे मुख्य संपादक मॅमन मॅथ्यू यांना. आधीच्या वर्षी एन. राम यांना.
|