"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ७०५:
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा [[मारुती चितमपल्ली]] सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२) : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा [[मारुती चितमपल्ली]] निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना
* निसर्ग व पर्यावरणाच्या जतन-संवर्धनाचा संदेश देणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिले गेलेले पुरस्कार
** किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार : ठाण्याच्या ’जलवर्धिनी’ संस्थेचे उल्हास परांजपे यांना.
** वसुंधरा मित्र पुरस्कार : संजय अणेराव (चिपळूण), प्रेमसागर मेस्त्री (महाड) आणि जिल्पा व प्रशांत निजसुरे (दापोली) यांना.
* आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिले गेलेले पुरस्कार :
** वसुंधरा सन्मान : शास्त्रज्ञ डॉ. ए.जे.टी. जॉनसिंग यांना
** वसुंधरा जीवनगौरव : आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वनस्पतितज्ज्ञ डॉ. हेमा साने यांना.
==परदेशी पुरस्कार==
|