"विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
विष्णुशास्त्रींना देखील इ.स. १८३७ साली पुणे संस्कृत पाठशाळेत ’असिस्टंट पंडित’ म्हणून नोकरी मिळाली. पुढे इ.स. १८३८मध्ये ते प्रमुख अध्यापक झाले. शिक्षण मंडळाच्या त्या नोकरीत असताना विष्णुशास्त्र्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली.
 
मुंबई सरकारचासरकारचे मुख्य सचिव डब्ल्यू. एच्‌. वॉथेन ह्यानेयांनी मुळात इंग्रजीत लिहिलेल्या आणि पंधरा भागात असलेल्या पुस्तकाचा विष्णुशास्त्र्यांनी ’नीतिदर्पण’ या नावाचा मराठी अनुवाद केला. मराठी’मराठी शाळांवर पढणाऱ्या मुलांस नीतिज्ञान व्हायाजोगे ग्रंथ फार थोडे आहेत, असा अभिप्राय मनात आणून...’ हा ग्रंथ केल्याचे खुद्द विष्णुशास्त्री बापटांनी म्हटले आहे. मात्र या पुस्तकातली भाषा मुलांना कळायला थोडी अवघडच होती. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट हे ’नीतिदर्पणकार [[बापट]]’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
भाषांतरकार, निबंधलेखक व इतिहासलेखक [[नारायण विष्णुशास्त्री बापट]] हे विष्णुशास्त्र्यांचे चिरंजीव.