"तरुण भारत (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{हा लेख|[[नागपूर]] येथून प्रकाशित होणारे ''तरुण भारत'' दैनिक वृत्तपत्र|तरुण भारत}}
'''तरूण भारत''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] अनेक शहरांतून प्रकाशित होणारे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] दैनिक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ''श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड'' कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. [[नागपूर]] येथे याचे मुख्यालय असून [[अमरावती]], [[यवतमाळ]], [[वर्धा]], [[भंडारा]], [[गोंदिया]], [[अकोला]], [[खामगाव]], [[वाशिम]], [[बुलढाणा]], [[चंद्रपूर]], [[गडचिरोली]], [[पुणे]] व [[मुंबई]] या शहरांतून प्रसिद्ध होते.
== इतिहास ==
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षांतर्गत सक्रिय असलेल्या ''स्वराज्य पक्षाच्या'' बॅरिस्टर अभ्यंकर, दादासाहेब उधोजी
==पुणे आवृत्ती==
२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी [[गजानन विश्वनाथ केतकर]] यांची नियुक्ती करण्यात आली.
पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या आवृत्तीचे पहिले संपादक [[ग. वि. केतकर]] यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी संपादकपद सोडले. या प्रसंगानंतर [[ग.वि. केतकर|ग.वि. केतकरांना]] तरुण भारतचा राजीनामा द्यावा लागला.
== संदर्भ व नोंदी ==
|