ऑर्थर यांनी नमूद केले आहे, की शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोरोतप्रेरणास्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत, असे ऑर्थर यांनी नमूद केले आहे. ऑर्थर यांनी त्यांच्याजोसेफ बेल यांच्या एडिनबर्ग रॉयल इन्फर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असे. 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स' या महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांमुळे सर ऑर्थर यांना वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड गुन्हे अन्वेषणासाठी मदतरूप झाली.
सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी : -