"सुमती क्षेत्रमाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख सुमति क्षेत्रमाडे वरुन सुमती क्षेत्रमाडे ला हलविला
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
{{विस्तार}}
==ओळख==
डॉ. सुमति क्षेत्रमाडे या मराठीतील कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्या त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून प्रामुख्याने ओळखल्या जातात.
 
==युगंधरा==
एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते, अशी उदाहरणे वास्तव जगातही अनेकदा दिसतात. यावर आधारित डॉ. सुमति क्षेत्रमाडे यांची युगंधरा ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. कादंबरीतील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आईबाबांची आवडती लेख आणि दोन भावांची लाडकी बहीण आहे. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा आपल्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते. त्यांचे जीवन उभारताना तिचे आयुष्य मात्र कोमेजून जाते. दुसऱ्यासाठी झिजतच ती देह ठेवते. युगंधराची ही कहाणी अंतःकरणाला भिडत. स्त्रीची अनेक रूपे युगंधराच्या रूपाने कादंबरीत दिसतात.
 
==प्रकाशित साहित्य==
* सत्यप्रिय गांधारी