"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५८:
* उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
==नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार==
* पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची [[नृत्यनाटिका (बॅले)|नृत्यनाटिका]] सादर करतात. (इ.स. २०१३)
* पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)
* शंकर अभ्यंकर हे स्वामी विवेकानंद नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)
* पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : [[निनाद बेडेकर]] (२०१३)
==visit @==
|