"एव्हरेस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २४:
'''माउंट एव्हरेस्ट''' जगातील सर्वात उंच पर्वत[[शिखर]] आहे. [[हिमालय|हिमालय पर्वतातील]] ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते [[नेपाळ]] व [[चीन]] ([[तिबेट]]) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला ''सगरमाथा'' म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये ''चोमो लुंग्मा'' म्हणतात.
 
सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या अगोदर हे शिखर ''पीक XV'' ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर [[रॉयल जिओग्राफिकलराधानाथ सोसायटीसिकदार]]ने [[ॲन्ड्‌ऱ्यूयांनी वॉ]]सिद्ध ह्यांच्याकेले शिफारसीनुसारकी ह्याहिमालयाचे शिखराचे१५ माउंटवे एव्हरेस्टशिखर असेजगातील नामकरणसर्वात करण्यातउंच आलेशिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. श्रीया कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. एव्हरेस्टत्या हेवेळचे त्याकाळचेभारतीय सर्वेक्षण खात्यातीलखात्याचे सर्वोच्चप्रमुख(सर्व्हेयर अधिकारीजनरल) ॲन्ड्र्यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
 
माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंचीचे शिखर असले तरी [[के२]] अथवा [[कांचनगंगा]] ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे [[एडमंड हिलरी]] व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा [[तेनसिंग नोर्गे]] यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत.